Sunday, April 30, 2017




गीति
इंद्रादिक वर असतां कशी नलसतीच होय  दमयंती ।
सुंदर सकाळ वधूतें कसी न लसतीच होय  दमयंती ।।


इंद्रदेव वगैरे (अनेक) वर असतानाही दमयंती नल राजाचीच पत्नी झाली. सुंदर आणि सकल वधूंमध्ये ती  रूपवती कशी असणार नाही?

No comments:

Post a Comment